जंगल, डोंगर आणि स्वच्छ हवा—कुंभाड गावात तुमचं स्वागत

ग्रामपंचायत स्थापना दिनांक : १२/११/१९५७

आमचे गाव

कुंभाड हे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील ग्रामपंचायत मुख्यालय असलेले छोटे व सुंदर कोकणी गाव आहे. हे गाव डोंगरदर्‍यांनी वेढलेले असून पारंपरिक शेती, बागायती व नैसर्गिक साधनसंपत्ती यांसाठी ओळखले जाते. कुंभाड ग्रामपंचायतीअंतर्गत काही लहान वस्त्या/वाड्या येतात.

६०५

८५७.२४.२८ हेक्टर

३०५

एकूण क्षेत्रफळ

एकूण कुटुंबे

ग्रामपंचायत कुंभाड,

मध्ये आपले स्वागत आहे...

एकूण लोकसंख्या

सरकारी योजना

महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. या योजनांचा उद्देश शेतकरी, महिला, युवक आणि ग्रामस्थांचा आर्थिक व सामाजिक विकास साधणे हा आहे.

हवामान अंदाज

  • नाव: कुंभाड
    तालुका: खेड
    जिल्हा: रत्नागिरी
    - ४१५७१५

Links

कर्मचारी माहिती

अधिकृत कामकाजाची वेळ
सोमवार ते शुक्रवार: सकाळी ९:०० ते सायं. ६:००
शनिवार व रविवार: सुट्टी